¡Sorpréndeme!

मै अपने पापा की कार्बन कॉपी | Ibrahim Khan looks like a Carbon-copy of His Father Saif Ali Khan

2021-08-24 4 Dailymotion

अभिनेता सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान बाबांची कार्बन कॉपीच आहे असं अनेकांच म्हणणं आहे..
एवढंच काय जेव्हा इब्राहीम आई अमृता सिंग आणि बहिण सारा अली खानसोबत बॉलिवूड इव्हेंटला हजेरी लावतो .. तेव्हा ही अनेकांचा हाच सूर असतो.. अभिनेत्री सारा अली खान आपल्या इंस्टाग्रामवर इब्राहीम सोबतचे फोटोज शेअर करत असते.. त्यामुळे अनेकांना इब्राहीमला पासून सैफची आपसूकच आठवण होते..

#lokmatcnxfilmy #IbrahimKhan #SaifAliKhan #ibrahimalikhan
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber